( पिंपरी चिंचवड महागर्जना ) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हदीमध्ये व्हीआय पी दौऱ्याचे अनुषंगाने व गणेशोत्सवाचे काळात आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता संशयीतांची तपासणी मोहिम राबविणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे संशयीतांची माहिती काढत असतांना, सहा. पोलीस फौजदार रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना बातमी मिळाली की एक इसम जगताप डेअरी चौक, साई मंदीरासमोर, ब्रिजचे खाली,. रहाटणी, पुणे येथे थांबलेले असुन, त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहेत.अशी बातमी मिळाल्याने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून, अस्लम अहमद शेख रा. १६ नंबर, पवार गल्ली नं. ०५ थेरगाव, पुणे यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १ देशी बनावटीचे पिस्टल, जप्त करुन, आरोपी विरुध्द वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ९०७ / २०२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान पिस्टल विक्री करणारे आरोपी सचिन उत्तम महाजन, रा. मु.पो. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे, संतोष विनायक नातु रा. ४४ / ३४५ महर्षीनगर झांबरे पॅलेसजवळ चिंतामणी बिल्डींग, स्वारगेट, पुणे, राहुल ऊर्फ खंड गणपत ढवळे रा. विठल मंदीरा जवळ मु.पो. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे यांना अटक करून, पोलीस कोठडी दरम्यान आरोपीतांकडे कौशल्य पुर्ण तपास करून, त्यांचे कडून ४ पिस्टल व ५० राऊंड हस्तगत करुन जप्त करण्यात आले. नमूद गुन्हयात आता पर्यंत २,५५,००0 रुपये किंमतचे ५ देशी बनावटीचे पिस्टल व १० जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलेली आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपो रमेश गायकवाड हे करीत आहेत.
आरोपी सचिन महाजन, संतोष नातु व राहुल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहे. आरोपी सचिन महाजन याचेवर मोका अंतर्गत पुणे ग्रामीण येथे कारवाई झालेली आहे. तसेच आरोपी संतोष नातु याचेवर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली होती.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक रमेश गायकवाड़, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष थोटके, रमेश गावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस नदीप गुट्टे व भरत गाडे यांचे पथकाने केली आहे.
१) आरोपी सचिन उत्तम महाजन, वय २८ वर्षे, रा. मु.पो. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे याचेवर
दाखल असलेले गुन्हे
कलम
भादवि ३९५
भादवि ३९५ भादवि ३९५
अ.क्र.
पोलीस स्टेशन
गु.र.नं.
१ इंदापूर
४८६/२०१८ २३२/२०१८
२ वालचंदनगर
३ ४ अकलुज
यवत
६४९/२०१९
१३३/२०१५
५. इंदापूर
५६३/२०१९
६. 1७ इंदापूर
इंदापूर
८८/२०१७
३४१/२०११
८ एमआयडीसी
४९२ / २०१८
(सोलापूर)
भादवि ३०२, १४३, १४७, १४८ आर्म अॅक्ट ४ (२५)
भादवि ३२५,३४१,३२३, ५०४, ५०६
भादवि ३२४, ५०४, ५०६
भादवि ३७९.३४
आर्म अॅक्ट ३ (२५)
२) आरोपी संतोष विनायक नातु वय- ४७ वर्षे रा. ४४ / ३४५ महार्षी नगर झांबरे पॅलेस जवळ चिंतामणी बिल्डींग स्वारगेट पुणे याचेवर दाखल असलेले गुन्हे
कलम
अ.क्र
पोलीस स्टेशन
गु.र.नं. ५४/२०१८
१. स्वारगेट २ मार्केट यार्ड
१५९/२०२१
३
भारती विद्यापीठ
५४०/२०१६
४ भारती विद्यापीठ २३७/२०१६
आर्म अॅक्ट ३. ७ (२५)
आर्म अॅक्ट ३ (२५) आर्म अॅक्ट ३ (२५)
भादवि ३०७, ३६४ (अ), ३८७,१२० (ब), २०१,३९४,
५०६ (२)
आर्म अॅक्ट ३ (२५)
४९२/२०१८
५
एमआयडीसी (सोलापूर)
६ खडक
७
खडक
३०७१/ २०१८
३११४ / २०१८
३२७६/२०१४
३१६० / २०१२ ७४/२०१६
८ खड़क
९ खडक
आर्म अॅक्ट ४ (२५).
आर्म अॅक्ट ४(२५) आर्म अॅक्ट ३ (२५)
महा. जुगार अॅक्ट १२ अ
भादवि ३२४.३४
आर्म अॅक्ट ३ (२५)
महा. पो. अधि १४२
महा. पो. अधि १४२
१० लष्कर
११ अलंकार
२०५/२०१९
१२
लप्कर १३ बंडगार्डन
१३९/२०१९
२९५/२०१९ ३) आरोपी राहुल ऊर्फ खंडु गणपत ढवळे वय ३१ वर्षे धंदा शेती रा. विटल मंदीरा जवळ मु.पो. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे याचेवर दाखल असलेले गुन्हे
कलम
अ.क्र
. पोलीस स्टेशन | १ सिंहगडरोड
गु.र.नं.
९२/२०२२
३ (२५)