शिक्रापूर
तळेगाव शिक्रापूर चाकण परिसरात मटका व अन्य अवेदय धंदयचा पुन्हा एकदा सुळसुळाट झ्हाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्रासपणे आवेद्ये धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून सर्रास आवेद्ये धंदे चालू असल्या ने या भागात अवेद धंदे वाले यांनी आपली मटका, दारू, हातभट्टी, ऑनलाईन लॉटरी, सोरत, पत्ते कलब, यांची दुकानें थाटली आहेत.
हद्दीत अजूनही हातभट्टी, गांजा, मटका, सोरत, लॉटरी, वेश्या, पत्ते कल ब यांची बेकायदेशीर पणे आपली दुकानें थाटली आहे तळेगाव शिक्रापूर सणसवाडी हे अउदयोगिक वासाहत असल्याने या ठिकाणी अवेदय धंदे जोमात चालू होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचं धाक आहे ना दरारा पोलीस खात्याला हे धंदे वाले जुमनात नाहीत कोण पोलीस आमचे काही सुद्धा करू शकत नाही असे म्हणण्या पर्यंत त्यांनी मजल मारली हे धंदे करणाऱ्या लोकांना काही प्रतिष्टीत लोकांना जवळ करून आपला धंदा जोमात थाटला आहे कि काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे पोलीस प्रशासनाने वेळेचा लगाम नाही घातल्यास त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलीस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहे या भागातील पोलीस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत का तळेगाव शिक्रापूर चाकण रोड येथे सध्या मोठया प्रमाणावर आवेद धंदयाच सुळसुळाट सुरु असल्याचे माझा महाराष्ट्र live आणी महागर्जना news ने पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास दिले असून देखील पोलिसांनी कारवाईकडे पाठ फिरवली आहे. तळेगाव शिक्रापूर चाकण रोड तसेंच सणसवाडी तसेच शिक्रापूर चाकण चावकात पेट्रोल पम्प चाकण रोडला हॉटेल ब्रँड मातोश्री समोर तसेच रस्त्यावर भंगार दुकानाच्या बाजूला, हॉटेल मराठा चायनीज बाजूला बोळा मध्ये पत्रा शेड, मटका सोरट, चाकण चावकात फलटण ग्यारेजच्या डाव्या बाजूला काळे पडदे लावले ले पत्रा शेड मटका, जुगार, सोरत सणसवाडी चावकात वाजे वाडेवाले गुलाबी कमान (प्रॉपर्टी ) हॉटेल अपूर्व समोर मोमीन चिकन सेंटर च्या उज्व्या बाजूला पत्रा शेड मटका, सोरत, भीमा कोरेगावं पत्रा शेड मटका सोरत तसेंच लॉजिंग येथे अवेदय वेवसाय ऑनलाईन लॉटरी कारवाई मात्र करत नसल्याचे दिसून आले
भर चौकात हे अवैदय धंदे सुरू असून देखील पोलीस प्रशासन कारवाई करत नाहीस असा सवाल उपस्थित झालाय पुरावे देखील देऊन कारवाइ होत नसल्याचे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे
रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना हि अनेकदा त्यांच्या रोशस सामोरे जावे लागते सामान्य नागरिकांना येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बेकायदा धंद्यतून येथे दररोज लाखो रुपये उलाढाल होत आहे अनेक कुटूंबाची संसार उध्वस्त जहाले या मुळं
बातम्या लावून देखील पोलीस कारवाई करण्यास टाळा टाळ करीत असल्या चे दिसून येत आहे
बाराविपर्यत शिक्षण घेतल्या नंतर तरुण तसेच बिगारी कामगार कमी गुतव णुकीचा वेव सायं म्हणून दारू विक्री जुगार, मटका अशा कडे कल असल्या चे दिसून येत आहे महिलांमध्ये हि भीतीचे वातावरण निर्माण जहाले आहे.परंतु पोलीस आमच्यावर कारवाई करू शकत नाही मटका माफियाचे उदगार