पुण्याच् रेलवे रुग्णालय कठोर परिश्रम घेऊन रुग्णाना शक्य तितकी सर्वातम आरोग्य सेवा देण्यासाठी सतत प्रयत्न असते. रुग्णाना आजारामुळं होणार त्रास कमी होऊन ठणठणीत बरे होण्यासाठी सर्वात्कृष्ट वैदकीय सेवा आणि आवशध दिली जातात. आज पुण्याच्या रिअल्वे हॉस्पिटल मध्ये आव्हानात मक प्रकरणात अशी एक यशस्वी शस्त्र क्रिया करण्यात आली.म्यॅडीबुलर, सबकोडाईल ने ग्रस्त असले ल्या रुग्णावर शस्त्र क्रिया करण्यात आली. ही शस्त्र क्रिया सुमारे 5 तास 45मिनिट चालली. पेशंट ला पाच दिवसापूर्वी शस्त्र क्रिया साठी खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमि ट करण्यात आले होते.पेशंट ला खर्च परवडत नसल्याने शस्त्र क्रिया न करताच त्याला रेल्वे रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे रुग्णालय डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून रेल्वे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला शल्यचिकिस्त क आणि भुलतज्ञ यांच्यासाठी ही एक आव्हानात्मक केस होती. शस्त्रक्रिया नंतर रुग्णास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले व त्याची प्रकृती झपाट्याने सुधारत होती पुण्याच्या रेल्वे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया 30,000 मध्ये इम्प्लेंट आणि सर्जनशुल्क केली गेली. ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी डॉक्टर प्रणय कुडे, डॉक्टर अंकित सहा, डॉक्टर मिलिंद एनडी, डॉक्टर अंकिता,डॉक्टर नवीन कुमार यांच्या सह नर्सिंग आणि स्टाफ यांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, ब्रजेश कुमार सिंह, सजीव रेल्वे डॉक्टर अधिकारी यांनी रुग्णालय टीमचे अभिनंदन केले.