BREAKING NEWS

Donate Now

प्रिय वाचकांनो, महागर्जना वेबपोर्टल न्यज आणि माझा महाराष्ट्र live न्यूज पुणे, तसेच मातोश्री फाउंडेशन नावाने सामाजिक संस्था असून आम्ही सत्य, निष्पशता आणि स्वतंत्र पत्रकारिता साठी वचनबद्ध आहोत. आजच्या काळात मीडियाचा मोठा भाग राजकीय व्यवसाईक आणि राजकीय दबावाला बळी पडत असताना, महागर्जना वेब पोर्टल, आणि माझा महाराष्ट्र live न्यूज तसेच you tube तुमच्यासाठी धाडसी बातम्या देण्याचे वचन देतो.

तसेच मातोश्री फाउनदेशन नावाने संस्था असून आमी आमचा उपक्रम राबवत असतो. शालेय, संस्कृतीक, सामाजिक, पर्यवरन, धार्मिक, हॉस्पिटल, छोट मोठे समाजकार्य असो किंवा बातमी असो या बाबत आम्ही वाचकांपर्यत पोहचवण्याचं प्रयत्न करतो.

पण हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठींबाची गरज आहे. स्वतंत्र पत्रकारिता टिकवन्या साठी तसेच ऍम्ब्युलन्स घेण्यासाठी आर्थिक स्वतंत्र, आर्थिक पाठबळ आवश्यक आहे त्यामुळं आपण मातोश्री फावउंडेशन ला आर्थिक मदत द्यावी अशी विनंती करतो जेणेकरून आम्ही आमच्या जबाबदाऱ्या कोणत्याही बाह्य दबावा शिवाय पूर्ण स्वातंत्र्यने पार पाडू शकू


कमीत कमी 500 रु

धन्यवाद

@ All Right Reserved @ Mahagarjana News
© 2024 All Rights Reserved By Mahagarjana News.

Call Now Button