पुणे : पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठ्या प्रमाणात औदयगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिपंरी चिंचवड, सह पोलीस आयुक्त, सजंय शिंदे,अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ . संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या.
अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे
हददीतील गुन्हे उघडकरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जन्हाड आणि विक्रम गायकवाड तसेच अमंलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले असता वरील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरीच्या घटनास्थळावर भेट देवून सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर अशोक म धुकर सोनवणे, राहणार राळेगन थेरपाळ ता. पारनेर जिल्हा अहमदनगर हा मोटार सायकल चोरीमध्ये असल्याचे निष्पंन्न झाले होते.
मोटार सायकल चोर अशोक सोनवणे याच्या एका पेक्षा जास्त बायका असुन तो पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्हयांमध्ये आपले वेगवेगळी नावे सांगुन पोलीसांपासुन आपले चेहरा लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता त्यामुळे त्याचे निश्चित राहण्याचे ठिकाणा बाबत माहिती मिळत नव्हती. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील सपोनि
विक्रम गायकवाड, सहा.फौजदार सुरेश हिंगे, पोलिस हवालदार हनुमंत कांबळे, पोलीस कॉन्स्टे संदिप गंगावणे, महेश कोळी यांचे पथक तयार करून आरोपी अशोक सोनवणे याचा शोध सुरू केला, पथकाने आरोपी अशोक सोनवणे याचा शिकापुर, शिरूर, राळेगण येरपाळ, सुपे, भाळवणी तसेच नाशिक जिल्हयातील नांदगाव तालुक्यात आरोपीचा माग काढत सलत ७ दिवस शोध घेवुन त्यास अतिषय चिकाटीनं ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्या नतंर त्याचेकडे तपास केला असता त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या एकूण १२ मोटार सायकली काढुन दिलेल्या असुन त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
जप्त केलेल्या एकुण १२ मोटारसायकलींचे वर्णन खालीलप्रमाणे जप्त वाहनाचे वर्णन
एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल MH 12 JD 8825,
एक होन्डा शाईन मोटार सायकल नं MH 14 FH 9081,
एक होन्डा शाईन मोटार सायकल नं. MH 26 BB 4329,
एक हिरो होंन्डा पेंशन प्लस मोटार सायकल नं. MH 12 FX 4595,
पोलीस स्टेशन गुरनं व कलम
चाकण पो स्टे गु र नं १२०५/२०१८ भादवि कलम ३७९
चाकण पो स्टे गु र नं १०८०/२०२३ भादवि कलम ३७९ चाकण पो स्टे गुर नं
७१८/२०२३ भादवि कलम ३७९
विश्रामबाग पो स्टे गु र नं ०२/२०२४ भादवि कलम ३७९
चाकण पो स्टे गुर नं ११९३/२०१६ भादवि कलम ३७९
असलेली जु वा किं अं एक होन्डा शाईन मोटार सायकल नं. MH 16 BR 7075 चेसी
एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नं. MH 12 JH 9458
एक होन्डा ड्रिम युगा मोटार सायकल नं. MH 12 QD 5563
एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नं. MH 14 T 1994 तीचा
एक हिरो होन्डा स्प्लेंडर मोटार सायकल नं. MH 12 KB 6035
एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा च
असलेली जु वा किं अं एक होन्डा शाईन मोटार सायकल नं. MH 12 FN 1179 चेसी
कोतवाली पो स्टे गुर नं ६३१/२०२१ भादवि कलम ३७९
चाकण पो स्टे गु र नं १२/२०२४ भादवि कलम ३७९
चाकण पो स्टे गुरनं १११८/२०२३ भादवि कलम ३७९
चाकण पो स्टे गुर नं ४८५/२०२३ भादवि कलम ३७९
सदर मोटार सायकलचे डिटेल्स प्राप्त करणे चालु आहे.
सदर मोटार सायकलचे डिटेल्स प्राप्त करणे चालु आहे.
सदर मोटार सायकलचे डिटेल्स प्राप्त करणे चालु आहे.
नंबर ME4JC366G98287947 प इंजिन नंबर 1C36E94388625 असलेली जु वा किं अं
चाकण पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून अतिशय चिकाटी ने आरोपी नामेअशोक मधुकर सोनवणे वय ४० वर्षे, राहणार राळेगन थेरपाळ ता पारनेर जिल्हा अहमदनगर यास अटक केलेली असुन त्यांचेकडुन एकूण १२ मोटारसायकल जप्त करून मोटार सायकल चोरीच्या एकूण ९ गुन्हयांची उकल केलेली आहे. तसेच इतर ३ वाहनांच्या इंजिन नंबर व चासी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन उकल करीत आहेत.
हि कारवाई पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, . वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी तसेच सहा पोलीस निरीक्षक प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, सफौ सुरेश हिंगे, पोलिस हवालदार संदिप सोनवणे, राजु आधव, हनुमंत कांबळे, पोलिस नाईक निखील शेटे, नितीन गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल भागवत, संदिप गंगावणे, अशोक दिवटे, प महेश कोळी, विवेक सानप, प्रतिक चव्हाण, माधुरी कचाटे
यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा यक फौजदार संतोष सुपेकर हे करीत आहेत.
चाकण पोलीसाकंडुन अवाहन करण्यात येते की,
१) आपण मोठ्या किंमतीच्या मोटार सायकली विकत घेता परंतु २/३ हजार रूपयांचे जीपीएस लावत नाही, आपल्या
वाहनांना जीपीएस लावावे.
२) आपले वाहन सीसीटीव्ही च्या कक्षेत पार्कींग करावे.
३) वाहन रस्त्यावर कोठेही बेवासर सोडुन जास्तकाळ ठेवुन निघुन जातु नये.
४) आपले वाहनाचे गाडीला / डिकीला चावी सोडुन जावु नये.