दि. १३ रोजी पोलीस आयुक्त यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैदय शस्त्र धारकांवर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केल्याने पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ व सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांचे सुचने प्रमाणे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन व तपास पथकाचे अधिकारी व स्टाफ असे हद्दीतील अवैदय शस्तधारकांवर कार्यवाही करणेकरीता बावधन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना हवालदार अरुण नरळे यांना मिळालेल्या बातमी नुसार हद्दीत एक काळया रंगाची व काळी काचा असलेली क्रेटा गाडी नं. एम.एच.१२- टी.एन.६९९९ हि गाडी पाठलाग करुन ताब्यात घेवुन सुमीत संजय करेकर, रा. तळजाई वस्ती, तळजाई मंदिराजवळ, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे, यांचे ताब्यातुन १ देशी पिस्टल व २ जिवंत राऊंड असे जप्त केले. तसेच सदर कारची झडती घेतली असता त्या कारच्या डिक्कीमधील स्टेपणी ट्रे खाली स्टेपणी जवळ ४ लोखंडी कोयते व १ गुप्ती असे जप्त करुन त्याचे विरुध्द बावधन पो.स्टे. गुरन १७/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), ४ (२५) म.पो. अधि.३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
तसेच तपास पथकाचे हवालदार फारुक मुल्ला यांना मिळालेल्या बातमीवरुन सुस गांवात महादेवनगर परीसरात हरी महादेव पवार रा. महादेवनगर, सुसगांव पुणे याला ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 1 देशी पिस्टल व २ जिवंत राऊंड जप्त केले व त्याचे विरुध्द बावधन पो.स्टे. गुरन १६/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), म.पो.अधि. ३७ (१) (३). १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
वरील दोन्ही गुन्हयाचे तपासात दोन्ही पिस्टल बावधन पो.स्टे. रेकॉर्ड वरील आरोपी नामे आदेश टेमकर रा.सुसगांव पुणे याचेकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरील आरोपी सुमीत संजय करेकर याचे तडीपार साथिदार गणेश ऊर्फ गुडया अनिल पाटेकर, वय २३ वर्ष, रा. डी/७०४, स्नेहविहार सोसायटी, दाटंग पाटील नगर, शिवणे, पुणे व ओंकार ऊर्फ चिक्या राजु जगताप वय १७ वर्ष रा. मामासाहेब मोहोळ शाळेमागे, विठठलवाडी माळवाडी पुणे यांना ०२ लोखंडी कोयत्यासह दहशत माजवतांना मिळूनआल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द बावधन पो.स्टे. गुरन १८/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ४(२५), म.पो.अधि.३७ (१) (३)१३५,१४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
तसेच दि.०९/०१/२०२५ रोजी बंटारा भवण, महाळुंगे पुणे येथे तपास पथकासह पोना/महात व पोशि बंडगर यांनी नाईट राउंड दरम्याण एक काळया काया अरालेली कारमधुन इराम नामे केशव त्र्यंबक काळे रा. भोजेवाडी ता. आष्टी जि. बीड याचे ताब्यातुन ०१ पिस्टल, ०१ काडतुरा व गांजा जप्त करुन याचे वर बावधन पोस्टें गुरन १२/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३(२५), म.पो.अधि.३७ (१) (३)१३५ व एनडीपीएस कलम ८ (क) २० (ब) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
वरील आरोपीतांवर दाखल गुन्हे
आदेश राम टेमकर वय २४ वर्ष रा. सुसगांव ता. मुळशी जि.पुणे
हिंजवडी पो.स्टे.गु.र.न ५८५/२०२२ मादयी कलम ३२४.५०४,३४ हिंजवडी पो.स्टे.गु.र.न ४९१/२०२३ भादवी कलम ३२६.३२४.१४३, १४७,१४८, कि.ली. अमा.
हिंजवडी पो.स्टे.मु.र.न ६९४/२०२३ भादवी कलम ३२६, शस्त्र
अधिनियम कलम ४(२५), म यो अधि ३७(१) (३) १३५ प्रमाणे ४) सिंहगड पो.स्टे. गुरन १७१/२०२४ भादवी कलम शस्त्र अधिनियम कलम ३(२५), ग.पो.अधि. ३७(१) (३) १३५ प्रमाणे
हिंजवडी पो.स्टे. गरन ९७४/२०२४ भा.न्या.सं. १०९.११०, ११८(१), कि.ली. अना.३.७
बावधन पो. स्टे. गुरन १६५/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३(२५).
म.पो.अधि.३७ (१) (३)१३५ ७) बावधन पो.स्टे. गुरन १७/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३(२५),
सुमीत संजय करेकर, रा. तळजाई बस्ती, तळजाई मंदिराजवळ, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे,
म.पो. अधि.३७ (१) (३)१३५ १) पौड पो.स्टे. गुरन २२७/२०२४ भादवी कलम ३०७,१२०(ब),१४३,
१४४,१४६.१४७,१४८.१४९. शस्त्र अधि. कलम ४(२५), म.पो.अधि.
३७(१) (३)१३५ प्रमाणे १) वारजे पो.स्टे. गुरन २८/२०२१ भादवी क ३०७ व इतर,
गणेश ऊर्फ गुडया अनिल पाटेकर, वय २३ वर्ष, रा. डी/७०४, स्नेहविहार सोसायटी, चाटंग पाटील नगर, शिवणे, पुणे
वारजे पो.स्टे. गुरन २२६/२०२१ मादवी क ३०७ व इतर.
वारजे पो.स्टे. गुरन ४१९/२०२१ मादवी क ३०७ व इतर, वारजे पो.स्टे. गुरन ३३५/२०२३ आर्म अॅक्ट क ४(२५)
वारजे पो.स्टे. गुरन २४७/२०२१ आने अॅक्ट क ४(२५), भादवी
कलम ४२७ व इतर ६) वारजे पो.स्टे. गुरन ७९/२०२४ भादवी कलम ३२६ प्रमाणे वारजे पो.स्टे. मुरन ०२/२०२३ भादवी कलम ३०२, शस्त्र
ओंकार ऊर्फ चिक्या राजु जगताप वय १७ वर्ष रा. मामासाहेब मोहोळ शाळेमागे, विठठलवाडी माळवाडी पुणे
अधिनियम कलम ४(२५), म.पी. अधि. ३७ (१) (३) १३५ २) वारजे पो.स्टे. गुरन २२६/२०२२ भादवी कलम ३०७,३४ ३) १९३०/२०२१ मादवी कलम ३२४.३२३ प्रमाणे
केशब त्र्यंबक काळे रा. भोजेवाडी ता. आष्टी जि.बीड
हिजव डी पो.स्टे. गुरन १०६/२०२१ एनडीपीएस कलम
८(क) २० (ब)ii (ब) प्रमाणे
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, .डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, . विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड, सुनिल कुराडे सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिं.चिं. यांचे मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाणेचे अनिल विभुते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, . भास्कर कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे प्रमुख प्रशांत महाले, सहायक पोलीस निरीक्षक, बंडू मारणे, श्रेणी पो.उप.नि, पोलीस अंमलदार बापुसाहेब धुमाळ, फारुक मुल्ला, संजीव सावंत, विक्रम कुदळ, मनोज राठोड, अरूण नरळे, विक्रांत चव्हाण, तौसीफ महात, दत्ता शिंदे, स्वप्नील साबळे, संतोष बंडगर यांनी केली आहे.